Posts

Showing posts from December, 2021

पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर वाहतूक विभागाचे, उत्तम चक्रे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,) यांनी वाहतूक केली सुरळीत

 वृत्त:  सामाजिक व औद्योगिक विकासासह वाहतुकीचे बरेच मार्ग विकसित केले,आहे, यापैकी रस्ते रहदारी हा सर्वात महत्वाचा मार्ग, आहे, हे महत्व पूर्व साधन सुरळीत करण्यासाठी काही नियम बनविण्यात आलेले आहे, या नियमाचे पालन करणे,हे, सर्व नागरिकांचे, कर्तव्य आहे, कारण हे सर्व नागरिकांच्या हिताच्या उद्देशाने बनलेले आहे, वाहतुकीचे किंवा रहदारीच्या नियमाचे पालन केल्यास प्रवास आनंददायी सुरक्षित बनतो, जर आपण नियमाचे उल्लंघन केले तर एखाद्या अपघाताला बळी पडतो, आपण स्वतः किंवा आपल्या मुळे, एखादा देखील अपघाताला बळी पडतो म्हणून, रहदारीचे नियम नियम पाळणे अनिवार्य आहे,याबाबत, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे, वाहतूक विभागचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तम चक्रे हे, स्वतः पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, सतत प्रयत्नशील असतात,, पुणे सोलापूर, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक, कुंडीची समस्या निर्माण होते, परंतु पोलिस हे, वाहतूक सुरळीत, करण्याकरिता दिसूनही येत आहे,कवडीपाट, टोल नाका, ते उरुळी कांचन, दरम्यान (१)अवैध वाहतूक, (२)विनापरवाना वाहन चालविणे,(३) कागदपत्रे जवळ न

बारामतीत पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस केक कापून व दिव्यांग नागरिकांना बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी मोटरसायकल वाटप करून साजरा

Image
  बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव) राष्ट्रीय नेते,पद्मविभूषण शरद पवार यांचा ८१वा वाढदिवस विद्या प्रतिष्ठान एमआयडीसी,बारामती येथील गदिमा सभागृहात  बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, दादासाहेब कांबळे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, नगरपालिका गटनेते सचिन सातव,ज्येष्ठ नागरिक अमरसिंह जगताप,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मदन देवकाते,बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक,बारामती पंचायत समिती गटनेते प्रदीप धापटे,संदिप जगताप,शैलेश रासकर आदींच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. तसेच "वर्च्युअल रॅली" या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई येथून स्क्रीन वर करण्यात आले होते.     यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा अनिता गायकवाड,तालुका युवक अध्यक्ष राहुल वाबळे,शहर युवक अध्यक्ष अमर धुमाळ,लीगल सेलचे रवींद्र माने, सुधाकर माने,तालुका राष्ट्रवादी युवती अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,तालुका सोशल मीडि

केंद्र सरकारने ओबीसींचा इंपेरिकल डाटा त्वरीत राज्य सरकारकडे सुपूर्द करावा अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल

Image
बारामती:सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण रद्द केलं होतं या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण अबादित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आयादेश काढून आरक्षण सुरु ठेवले होते परंतू सर्वोच्च न्यायालयात आद्यादेशाने मिळणाऱ्या राजकीय आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिली असून केंद्र सरकारने ओबीसिंचा इंपेरिकल डाटा त्वरीत राज्य सरकारकडे सुपूर्द करावा अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा ईशारा काँग्रेस ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी दिला आहे. १९३१ नंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना नसल्याने आरक्षण स्थगित केले. विनाकारण देशातील बहुसंख्य ओबीसी वर्गाला वेठीस धरून सहनशीलतेचा अंत पाहूनये असेही जिल्हाध्यक्ष / प्रदेश पदाधिकारी यांनी म्हटले आहे सन २०१० साली डॉक्टर कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार निवाड्यात न्यायालयाने ओबीसी ना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देताना ट्रीपल टेस्ट करून वैधानिकदृष्टीने योग्य प्रकारे आरक्षण देण्याचा आदेश दिला होता त्यासाठी राज्य सरकारने

सोमाणी ह्युंडाई मध्ये स्मार्ट केअर क्लिनिक कॅम्पचे आयोजन

Image
  बारामती:(विशेष प्रतिनिधि/संदिप आढाव)  ह्युंडाई  मोटर्स इंडिया लिमिटेड कंपनीने संपूर्ण जगभरामध्ये दिनांक ११ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी ह्युंडाई स्मार्ट केअर क्लिनिकची घोषणा केली आहे. त्याच अनुशंघाने सोमाणी ह्युंडाईनेही त्यांच्या बारामती, अकलूज, इंदापूर, पाटस, सासवड इत्यादी ब्रॅंचेसवर या कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्प मध्ये ह्युंडाई ग्राहकांना त्याच्या कारच्या पेड सर्व्हिस वर व किरकोळ कामाच्या पार्टवरती व लेबरवरती आकर्षक डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा. असे आवाहन सोमाणी ह्युंडाई च्या वतीने संचालक केतन सोमाणी यांनी केले आहे.