खंडणी वसूल करणे तसेच खंडणी मागणे बाबत वेब पोर्टलच्या संपादकावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल.!
बारामती (प्रतिनिधी)- बारामती तालुक्यातील एका नामांकित सोसायटीमध्ये राहत असलेल्या वेब पोर्टल चे संपादक व त्यांच्या नातेवाईकात सार्वजनिक ठिकाणी सोसायटीमध्ये. वाद चालू होता हा वाद अत्यंत खालच्या पातळीवर व शिवीगाळ एकमेकांना करत सोसायटीमधील नागरिकांना व तेथील असलेल्या लहान मुलां व मुलीन समोर चालला होता. तेथे राहत असलेल्या एका सोसायटी सभासदांनी चाललेला गोंधळ आपले मोबाईल फोन मध्ये टिपला हा सर्व प्रकार सोसायटीच्या ग्रुप वर टाकला व त्यामध्ये सोसायटी सभासदांना सांगितले आपण येथे चांगले व गुण्या गोविंदाने सोसायटीमध्ये राहतो आणि अशा प्रकारे कोणी दारू पिऊन शिवीगाळ करत धिंगाणा करत असेल तर आपल्या लहान मुलांवर याचे वाईट परिणाम होतील यानंतर त्या संध्याकाळी मीटिंग घेऊन सोसायटीमधील नागरिकांनी हा विषय संबंधित सोसायटी मधील रहिवासी यांना सांगितला. त्यानंतर काही वेळातच संपादकाला फोन करून घडलेल्या प्रकारासंदर्भात सोसायटीतील सर्व सभासदांनी सांगण्याचे ठरवले सभासद फिर्यादीने त्यास फोन करून सांगितले असता त्याच वेळी सदर वेब पोर्टलच्या संपादक यांनी समोरील फोन करणाऱ्या व्यक्तीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याला