Posts

Showing posts from January, 2022

प्रकाश सादळे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

Image
मराठी श्रमिक पत्रकार संघाचा आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार"  इस्लामपूर (प्रतिनिधी/इकबाल पीरज़ादे)  वाळवा तालुका मराठी श्रमिक पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा 2021 आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार दैनिक तरुण भारतचे ऐतवडे बुद्रुक पत्रकार प्रकाश सादळे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण पत्रकार दिनानिमित्त गुरुवार दिनांक ६ रोजी इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव साबळे व इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.  प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हटले जाते, भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी पत्रकार विशेष योगदान देत आहेत. यातीलच एक पत्रकार म्हणजे प्रकाश गुंडा सादळे.  सादळे यांनी ग्रामीण भागात पत्रकारिता क्षेत्रासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहेत. प्रकाश सादळे यांचा जन्म वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या छोटेशा खेडेगावात झाला असून घरची परिस्थिती अगदी बेताचीच आहे. त्यामुळे त्यांना अनेक संकटांना  सामोरे जावे लागत आहे. तरीही परिस्थितीशी दोन हात करत आपला जीवनातील संघर्ष त्यांनी सुरूच ठेवला आहे. कराड येथून  प्रकाशित होणाऱ्या प

तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार, सिने स्टार अभिनेत्री आशु सुरपुर यांचा आज वाढदिवस

Image
प्रतिनिधी: स्नेहा उत्तम मडावी  महाराष्ट्र मध्ये अनेक लोकाची लाडकी अभिनेत्री, अशी ओळख निर्माण केली आहे, आशु सुरपुर  ही गुणी कलाकार मराठी इंडस्ट्री  ला लाभली, आशु सुरपुर ही 2012 पासुन खुप महेनत करुन सिरियल आणि सिनेमात काम केले आहे.,आणि पुढचं पाऊल सिरयल मुळे आशुला महाराष्ट्र मध्ये ओळख मिळाली, आशु सुरपुर ही लहान असताना शाळे मध्ये आणि कोलेज मध्ये असताना अनेक नाटकामध्ये काम करायची, चित्रपटात  काम करायची ईच्छा होती, लहान असताना तिला वाटयच की  हिरोईन बनायची ईच्छा होती ,आज तिचे चिञपट हे टिवी वर सुरु असतता महाराष्ट्र च्या प्रत्येक जिल्हा मधुन आशु सुरपुर ला चार दिवस अगोदर शुभेच्छा देण्यासाठी फोन सुरू  होतात.आशु सुरपुर  ही खूप गुणी अभिनेत्री आहे .हे संपादक सुनिल भोसले यांनी सागितले. आशु सुरपुर ला पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. आखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळाचे उप अध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी सिनेस्टार अभिनेत्री आशु सुरपुर ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या!