भगवान वीर गोगादेव मिरवणूक खर्च टाळून कोरोना निधि दिला
बारामती शहर मध्ये भगवान वीर गोगादेव निशान अखाड़ा गेली 19 वर्ष भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव साजरा करत असतात
यावर्षी कोरोना मुळे सामाजिक बंधीलकी जपत निशान अखाड्यने मिरवणूक रद्द करून त्याचा खर्च रक्कम रुपये 15000 कोरोना निधि म्हणून उपमुख्य मंत्री अजीतदादा पवार यांचे कड़े सुपुर्त केला याप्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा ताई तावरे गट नेते सचिनशेट सातव उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव नगरसेवक राजेन्द्र आबा बनकर संभाजी नाना होळकर व नगरसेविका शीतल गायकवाड़
यावेळी निशान अखाड़या चे अध्यक्ष अड़ धीरज लालबीगे विलासराव लालबिगे संजय मुलतानी आरोग्य निरीक्षक अजय लालबिगे आनंद लालबिगे प्रदीप लालबिगे धर्मेंद्र कागड़ा प्रीतम लालबिगे गोपाल वाल्मिकी राजेश लोहाट योगेश लालबिगे राज लालबिगे सचिन वाल्मिकी साजन लालबिगे अतिष लालबिगे शुभ्रतो झुंज करन मुलतानी ऋतुराज लालबिगे परवेश बागड़े अनिकेत सोलंकी ई कार्यकर्ते उपस्थित होते
भगवान वीर गोगादेव निशान अखाडा नेहमी सामाजिक कामात सहभाग असतो म्हणून अजित दादा पवार यानी विशेष कौतुक केले
Comments
Post a Comment